मा.आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते नाचणी थ्रेशर वाटप
Editorial Staff
मा.आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते कृषि विभाग रायगड आणि आदिवासी विकास प्रकल्प संचालक पेण यांच्या मार्फत आदिवासी शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र रोहा येथे नाचणी थ्रेशर वाटप करण्यात आले..सदर कार्यक्रमास मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,मा.सहयोगी अधिष्ठाता पीएचम रोहा आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.