राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री ना. अब्दुलजी सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्लोड, औरंगाबाद येथे महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे तसेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळ यांच्या सहकार्याने दिनांक 1 ते 5 जानेवारी 2023 या कालावधीत राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी याचा जरूर लाभ घ्यावा. कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी तसेच कृषि विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीही ही सुवर्णसंधी आहे.
अवश्य भेट द्या.