नारळावरील चक्राकार पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन

नारळावरील चक्राकार पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन

दैनिक सागर (सोमवार २९-१-२०१८)

रोहे – नारळ हे कोंकणातील महत्वाचे पिक असून यावर विदेशातील बर्याच किडींनी आपल्या देशात शिरकाव केलेला आहे. त्यामध्ये एरीझोफाइड कोळी, असीन राखाडी भुंगा, फुलोर्यावरील पतंग, चक्राकार पांढरी माशी इत्यादींचा समावेश होतो. सध्या चक्राकार पांढरी माशीचा प्रादुर्भाव नारळावर दिसून येत आहे.